पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र

इमेज
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र  आपणास वर्गात, मित्रांबरोबर, समाजात वावरताना, आपले विचार मांडता  येत नाही का?   आपणास आपल्या क्षमतेवर शंका येते का?  आपणास कोणतेही कार्य करताना भीती वाटते का? वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे असे समजावे.  प्रथम आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमी का असते हे पाहूया. १. स्वतःच्या क्षमतेवर असलेली शंका २.आपण परिपूर्ण नाही अशी मनामध्ये असलेली भावना ३. पालकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची असमर्थता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा, भीती निर्माण होते. आत्मविश्वास म्हणजे काय? आत्मविश्वास म्हणजे आपण  कसे बोलतो,  कसे वागतो, कसे विचार करतो, आपली  क्षमता आणि स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास.  आत्मविश्वास हा विद्यार्थी जीवनात खुप महत्त्वाचा  असतो.  आत्मविश्वास हा प्रयत्नाने आणि आपल्या विचारसरणीत, वागण्यात, बोलण्यात, सकारत्मक बदल घडवून वाढवता येऊ शकतो. आता आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे ७ मुलमंत्र जाणून घेऊया. मुलमंत्र पहिला-स्वतःला...