ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम
ध्येय निश्चितीचे ५ महत्वाचे नियम तुमच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असणे फार जरुरी आहे. तुमच्या आयुष्यात ध्येय निश्चित नसल्यास काय होते , याकरिता मी माझे स्वतःचे उदाहरण तुम्हाला सांगत आहे . मी जेव्हा १० वी पास झालो तेव्हा मला कोणते क्षेत्र निवडायचे याची बिलकुल कल्पना नव्हती . माझ्या मित्रांनी सांगितले की वाणिज्य (Commerce) क्षेत्रात तू admission घे कारण ते Science पेक्षा सोपे आहे . म्हणून मी Commerce ला admission घेतले . मुंबईतल्या एका प्रसिद्ध कॉलेज मध्ये मी एक महिना कॉलेज attend केले आणि अचानक माझ्या मामांनी आणि घरच्यांनी commerce सोडून Diploma in Civil Engineering ला admission घेण्यास सांगितले . Diploma in Civil Engineering ला admission तर घेतले प ण मला तो अभ्यास काही झेपेना त्याचा परिणाम म्हणजे मी सर्व विषयात २ वर्ष नापास झालो . यामुळे माझ्या जीवनातील दोन मौल्यव...