पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॉल सेंटर बँक मित्र

इमेज
                                  कॉल सेंटर बँक मित्र   बँक ही एक परवाना धारक वित्तीय संस्था आहे. बँक म्हटली की आर्थिक व्यवहार. बँकेचे मुख्य आर्थिक व्यवहार म्हणजे पैशांचे व्यवस्थापन, चलन विनिमय, पैश्याच्या ठेवी, कर्ज देणे होय. आज जग फार वेगाने पुढे जात आहे. आजच्या युगात बँकेचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कामाचे वाढते स्वरूप, ग्राहकांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांशी निगडीत महत्त्वाची कामे करायला वेळ अपुरा पडतो. त्यामुळे बँक काही कामे आऊटसोर्स करतात, यात कॉल सेंटरला प्राधान्य दिले जाते. कॉल सेंटर सेवा विभागातील एक कार्यशाली संघ आहे जे येणारे कॉल्स रिसिव्ह करते आणि ग्राहकांना फोन कॉल करते. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीत कॉल सेंटर खूप महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. कॉल सेंटर टेली मार्केटिंगद्वारे बचत खाते, करंट खाते फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग खाते, व्याज याबाबत ग्राहकांना योग्य आणि महत्त्वाची माहिती आपल्या स्टाफ मार्फत सांग...